लातेहार
Appearance
लातेहार | |
जिल्ह्याचे ठिकाण | |
देश | भारत |
राज्य | झारखंड |
जिल्हा | लातेहार जिल्हा |
प्रमाणवेळ | भारतीय प्रमाणवेळ |
लातेहार हे भारताच्या झारखंड राज्याच्या लातेहार जिल्ह्याचे मुख्यालय आहे. लातेहार शहर झारखंडच्या वायव्य भागात राजधानी रांचीच्या १०९ किमी वायव्येस स्थित आहे.
बेटला राष्ट्रीय उद्यान येथून जवळच आहे.