Jump to content

नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघ - ५५ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा नागपूर जिल्ह्यातील मतदारसंघ आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, नागपूर मध्य मतदारसंघात नागपूर महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र. ६६, ९२ ते ९८, १०९ ते ११९ आणि १२१ ते १२९ यांचा समावेश होतो. नागपूर मध्य हा विधानसभा मतदारसंघ नागपूर लोकसभा मतदारसंघात मोडतो.[][]

भारतीय जनता पक्षाचे विकास शंकरराव कुंभारे हे नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[]

मतदारसंघाची भौगोलिक व्याप्ती

[संपादन]

मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघात खालील परिसरांचा समावेश होतो :

मध्य नागपूर मतदारसंघातून निवडून आलेले आमदार

[संपादन]
वर्ष आमदार पक्ष
१९६७ पूर्वी: नागपूर क्र.१ विधानसभा मतदारसंघाचा भाग
१९६७ एम.जे. अगरवाल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९७२ नवलचंद्र टोकसिया भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (रिक्वझिश्निस्ट)
१९७८ भाऊसाहेब सिताराम सुर्वे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
१९८० मोहम्मद यकुब कमर खान
१९८५ शौकत रहमान कुरेशी
१९९० बाजीराव यशवंत नारायण जनता दल
१९९५ अनीस अहमद भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
१९९९ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२००४
२००९ विकास शंकरराव कुंभारे भारतीय जनता पक्ष
२०१४
२०१९
२०२४ निकाल २३ नोव्हेंबर २०२४ रोजी

निवडणूक निकाल

[संपादन]

विजयी

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Wayback Machine" (PDF). web.archive.org. 2009-02-19. रोजी मूळ पानापासून संग्रहित2009-02-19. 2022-10-28 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).

बाह्य दुवे

[संपादन]